MP Land Record Archives - https://mahanewz18.krushibatami.com/tag/mp-land-record/ mahanewz 18 Sun, 01 Sep 2024 15:21:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanewz18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahanewz-18-2-32x32.jpg MP Land Record Archives - https://mahanewz18.krushibatami.com/tag/mp-land-record/ 32 32 फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/#respond Sun, 01 Sep 2024 15:21:29 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=15 फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   MP Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा ... Read more

The post फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर appeared first on .

]]>
फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

MP Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला आहे. या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे MP Land Record.

फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/feed/ 0 15