da of government employees Archives - https://mahanewz18.krushibatami.com/tag/da-of-government-employees/ mahanewz 18 Sun, 01 Sep 2024 16:51:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanewz18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahanewz-18-2-32x32.jpg da of government employees Archives - https://mahanewz18.krushibatami.com/tag/da-of-government-employees/ 32 32 सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/#respond Sun, 01 Sep 2024 16:51:39 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=19 कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ 👉 येथे क्लिक करून पहा 👈   da of government employees : एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार appeared first on .

]]>
कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

da of government employees : एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

महागाई भत्ता वर्षभरातून दोनदा वाढत असतो. १ जानेवारी आणि १ जुलै. मात्र निर्णय उशिरा घेतला जातो. आज जो शासन आदेश काढण्यात आला आहे त्यात १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्ता आधी केंद्र सरकार जाहीर करतं आणि नंतर राज्य सरकार निर्णय घेतं. त्यानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे da of government employees.

 

कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/feed/ 0 19