Uncategorized Archives - https://mahanewz18.krushibatami.com/category/uncategorized/ mahanewz 18 Mon, 02 Sep 2024 13:26:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanewz18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-mahanewz-18-2-32x32.jpg Uncategorized Archives - https://mahanewz18.krushibatami.com/category/uncategorized/ 32 32 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/bank-of-maharashtra-bharti/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/bank-of-maharashtra-bharti/#respond Mon, 02 Sep 2024 13:26:15 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=25 Bank of Maharashtra Bharti बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू   👇👇👇👇👇 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा     पद पदसंख्या डेप्युटी जनरल मॅनेजर 01 असिस्टंट जनरल मॅनेजर 06 चीफ मॅनेजर 38 सिनियर मॅनेजर 35 मॅनेजर 115 बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 06 पद आणि शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू appeared first on .

]]>
Bank of Maharashtra Bharti बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू

 

👇👇👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

पद पदसंख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर 01
असिस्टंट जनरल मॅनेजर 06
चीफ मॅनेजर 38
सिनियर मॅनेजर 35
मॅनेजर 115
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 06

पद आणि शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड Bank of Maharashtra Bharti करून वाचावी.

पद आणि वयोमर्यादा

पद वयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर 45/50 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर 40 वर्षांपर्यंत
सिनियर मॅनेजर 38 वर्षांपर्यंत
मॅनेजर 35 वर्षांपर्यंत
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 35 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26/07/24

👇👇👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

 

अर्ज सुरू करण्याची तारीख 10/07/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/07/24
एकूण जागा 195

पद आणि पदसंख्या

The post बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/bank-of-maharashtra-bharti/feed/ 0 25
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/pm-kisan-yadi/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/pm-kisan-yadi/#respond Mon, 02 Sep 2024 08:41:18 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=22 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा…   Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा…   Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on .

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

Benificiary List 06/05/2024 देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

Benificiary List 06/05/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव

– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.

– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/02/pm-kisan-yadi/feed/ 0 22
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/#respond Sun, 01 Sep 2024 16:51:39 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=19 कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ 👉 येथे क्लिक करून पहा 👈   da of government employees : एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार appeared first on .

]]>
कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

da of government employees : एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

महागाई भत्ता वर्षभरातून दोनदा वाढत असतो. १ जानेवारी आणि १ जुलै. मात्र निर्णय उशिरा घेतला जातो. आज जो शासन आदेश काढण्यात आला आहे त्यात १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ असं नमूद करण्यात आलं आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महागाई भत्ता आधी केंद्र सरकार जाहीर करतं आणि नंतर राज्य सरकार निर्णय घेतं. त्यानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे da of government employees.

 

कर्मचाऱ्यांच्या पगारात ९ हजार रुपये वाढ

👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 9 हजार रुपयांची मोठी वाढ ; या महिन्यापासून मिळणार वाढीव पगार appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/da-of-government-employees/feed/ 0 19
फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/ https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/#respond Sun, 01 Sep 2024 15:21:29 +0000 https://mahanewz18.krushibatami.com/?p=15 फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   MP Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा ... Read more

The post फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर appeared first on .

]]>
फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

MP Land Record : शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला आहे. या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे MP Land Record.

फक्त गट नंबर टाकून नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर appeared first on .

]]>
https://mahanewz18.krushibatami.com/2024/09/01/mp-land-record/feed/ 0 15